Valentine's Day : प्रेम तुम्ही करा, पत्र आम्ही लिहून देऊ | Sakal Media |
2022-02-14 1 Dailymotion
पुण्यातील अभिजीत सोनावणे यांनी एक अनोखा उपक्रम गेल्या २ वर्षापासून अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. जर तुम्हाला व्हॅलेंटाईन डेला एखाद्याला प्रेम पत्र लिहायचं असेल मात्र वेळ नसेल किंवा सांगायचं नसेल तर अभिजीत ते तुम्हाला लिहून देईल..